सोलर पिठाची गिरणी योजना Solar flour mill

सोलर पिठाची गिरणी योजना

नमस्कार आपण आज मराठी तंत्रज्ञान माहिती या वेबसाईटवर सोलर पिठाची गिरणी योजना या विषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना राज्याचे केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेचा ग्रामीण भागातील महिलांना खूप मोठा फायदा होणार आहे. आज आपण या लेखांमध्ये सोलर पिठाची गिरणी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, यासाठी पात्रता कोण असेल, अर्ज करण्याची प्रक्रिया , आवश्यक लागणारी कागदपत्रे या सर्वांची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
सोलर पिठाची गिरणी योजना

सोलर पिठाची गिरणी योजना उद्देश

सोलर पिठाची गिरणी ही योजना राज्याची केंद्र सरकार द्वारे सुरू केलेली आहे . या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना सोलार पिठाची गिरणी योजनेचा लाभ दिला जाईल. सोलर पिठाची गिरणी या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की देशातील सौर ऊर्जाला प्रोत्साहित करणे.जेणेकरून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर व्हावा. आणि ग्रामीण भागातील महिलांना कोठेही पीठ दळण्यासाठी लांब जाण्याची गरज पडू नये असा या केंद्र सरकारच्या सोलर पिठाची गिरणी योजनेमागचा उद्देश आहे.

सोलर पिठाची गिरणी योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  राशन कार्ड
  •  मोबाईल नंबर
  •  इश्राम कार्ड (असेल तर)

सोलर पिठाची गिरणी योजना अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सोलर पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाद्य आपूर्ति विभाग या पोर्टलवर जावे लागेल.
  •  त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याचे पोर्टल ओपन करा.
  •  राजाचे पोर्टल ओपन केल्यानंतर फ्री सोलार पिठाची गिरणी या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करा.
  •  फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  •  आणि तो अर्ज सबमिट करा

अशाप्रकारे तुम्ही सोलार पिठाची गिरणी या योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

विचारले जाणारे प्रश्न

  1. सोलर पिठाची गिरणी या योजनेकचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
  •  सोलर पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करण्यासाठी राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, असेल तर इ श्रम कार्ड.
  1. सोलार पिठाची गिरणी या योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?
  •  सोलार पिठाची गिरणी या योजनेचा लाभ देशातील  महिलांना दिला जाईल पन ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 80 हजार रुपये पेक्षा कमी असेल त्या महिलांना या योजनेचा ला दिला जाईल.
  1. सोलर पिठाची गिरणी या योजनेचा उद्देश काय आहे?
  •  सोलर पिठाची गिरणी या योजनेचा उद्देश देशातील सौर ऊर्जा ला प्रोत्साहित करणे. जेणेकरून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जास्तीत जास्त सौर ऊर्जाचा वापर व्हावा असा या योजनेचा उद्देश आहे.

Leave a comment