solar update: तुम्हाला सोलर पंप योजनेत मोबाईल नंबर अपडेट चा मेसेज आला आहे का? मंग लवकरच करा हे काम…!

solar update : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांमध्ये सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना मोफत विधी उपलब्ध होईल राज्य सरकार यासाठी प्रयत्नशील आहे . शेतीसाठी मोफत वीज उपलब्ध होईल यासाठी राज्यांमध्ये सोला संबधी सुरू करण्यात आल्या आहे. यामध्ये मुख्यमंत्री सोलर पंप योजना, अटल सोलार योजना आणि तसेच , आता सुरू असलेली मागेल त्याला सोलर पंप योजना .

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सोलर पंपाचा लाभ दिला जातो. या योजनेची सद्यस्थिती अशी आहे की, अर्ज करणारे शेतकरी सोलर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांकडे सोलर पंप इन्स्टॉल करण्याचे कामही सुरू आहे. तर आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांना सध्या मोबाईल नंबर (mobile number update) अपडेट करण्याचे मेसेज येत आहे. तर आपण पाहणार आहोत की, हा मेसेज कशामुळे येतो? , असा मेसेज आल्यानंतर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे. याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.solar update

solar update

मागेल त्याला सोलर पंप योजना मेसेज

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत सहभाग नोंदवला आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला अर्ज प्रक्रिया वेल्डर सिलेक्शन शुल्क भरणे या प्रक्रिया पार पडल्या आहेत. तसेच राज्यातील अनेक शेतकऱ्यांना साहित्य पण मिळाले आहे. आणि काही शेतकऱ्यांच्या शेतात सोलार पंप इन्स्टॉल पण झाले आहेत. पण मात्र, सध्या काही शेतकऱ्यांना मोबाईल (mobile number update) नंबर अपडेट करण्याचा मेसेज येत आहे. solar update

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : आता फक्त उरले शेवटचे 4 दिवस! लगेच करा हे काम अन्यथा रेशन कार्ड होणार बंद…

असा मेसेज कशामुळे येतो

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सध्या मोबाईल नंबर अपडेट करण्याचे मेसेज येत आहे. Application with Duplicate mobile number found please Register your new mobile number for future processing application शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा एक मेसेज येत आहे. याचा अर्थ असा आहे की, तुम्ही भरलेल्या अर्जासोबत तुमचा मोबाईल नंबर चुकीचा जोडला गेला आहे. कृपया तुम्ही तुमचा नवीन मोबाईल नंबर पुढील प्रक्रिया करताना जोडावा.

शेतकऱ्याकडून देण्यात आलेला मोबाईल नंबर हा मेडा कुसुमसह महावितरण योजनांसाठी वापरण्यात आला असल्यामुळे शेतकऱ्यांनी परत नंतर नव्याने नवीन नंबर जोडण्यासाठी मेसेज पाठवण्यात येत आहे .त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना असा मेसेज आलेला आहे त्यांना मोबाईल नंबर जोडणे बंधनकारक राहणार आहे असे महावितरण कडून सांगण्यात आले आहे .solar update

असा करा मोबाईल नंबर अपडेट

नवीन मोबाईल नंबर (mobile number) जोडण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप फॉलो करा.

  • तर तुम्हाला सर्वप्रथम मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या अधिकृत https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php संकेतस्थळावर जायचं आहे.
  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला एमकेएमटी आयडी समाविष्ट करायचा आहे .
  • त्यानंतर तुम्हाला पुढील विंडोमध्ये चेंज मोबाईल नंबर असा पर्याय दिसून येईल .
  • त्यानंतर त्या रकान्यामध्ये तुमचा जुना नंबर प्रविष्ट करायचा आहे .
  • आणि खालील दिलेल्या रकान्यामध्ये तुमचा नवीन नंबर समाविष्ट करायचा आहे .
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुढे त्या मोबाईलवर एक ओटीपी येईल .
  • तो आलेला ओटीपी टाकून घ्यायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला महावितरण कडून मोबाईल नंबर बदलण्याचा मेसेज येऊन जाईल.solar update

1 thought on “solar update: तुम्हाला सोलर पंप योजनेत मोबाईल नंबर अपडेट चा मेसेज आला आहे का? मंग लवकरच करा हे काम…!”

Leave a comment