राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली ; पहा सोयाबीनचे आजचे दर : Soyabean Bajarbhav 2024

Soyabean Bajarbhav 2024 आपण आपल्या या लेखामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सोयाबीन बाजारात मागील आठवड्यात आपल्याला काहीशी तेजी-मंदी पाहायला मिळाली होती त्यामध्येच भाव हे एकूण सहा हजार रुपयांच्या दरम्यान बहुतांश बाजार समित्यांमध्ये स्थिरावले होते.

Soyabean Bajarbhav 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

Soyabean Bajarbhav 2024 अहमदनगर बाजार समितीमध्ये 107 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 4100 आणि जास्तीत जास्त तर 4400 तसेच सर्वसाधारण दर हा 4250 इतका आहे

जळगाव बाजार समितीमध्ये 52 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3700 आणि जास्तीत जास्त दर 4175 तसेच सर्वसाधारण दर हा 4175 इतका आहे

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

Soyabean Bajarbhav 2024 :

बार्शी बाजार समितीमध्ये 401 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4325 आणि जास्तीत जास्त तर 4451 तसेच सर्वसाधारण दर हा 4400 इतका आहे

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये 221 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3701 आणि जास्तीत जास्त दर 4600 तसेच सर्वसाधारण तर हा 4150 इतका आहे

हे वाचा: नवीन अॅप मध्ये अशी कर पीक नुकसान तक्रार.

हे पण वाचा:
pm kisan new update या लाभार्थ्यांचा पीएम किसान/ नमो शेतकरी चा हप्ता होणार बंद! pm kisan new update

तुळजापूर बाजार समितीमध्ये 60 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 4550 आणि जास्तीत जास्त तर 4550 तसेच सर्वसाधारण तर हा 4450 इतका आहे

आता बाजार समितीमध्ये 3 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 4600 आणि जास्तीत जास्त दर 4600 तसेच सर्वसाधारण दर हा 4600 इतका आहे

हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

नागपूर बाजार समितीमध्ये 128 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4131 आणि जास्तीत जास्त दर 4400 तसेच सर्वसाधारण दरवाजा 4338 इतका आहे

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

नेर बाजार समितीमध्ये 30 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4000 आणि जास्तीत जास्त दर 4200 तसेच सर्वसाधारण दर हा 4200 इतका आहे

Soyabean Bajarbhav 2024 :

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

Soyabean Bajarbhav 2024 लातूर बाजार समितीमध्ये 12005 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4523 आणि जास्तीत जास्त दर 4994 तसेच सर्वसाधारण तर हा 4650 इतका आहे

जालना बाजार समितीमध्ये 579 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2500 आणि जास्तीत जास्त तर 4600 तसेच सर्वसाधारण दर हा 4525 इतका आहे

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

यवतमाळ बाजार समितीमध्ये 250 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4301 आणि जास्तीत जास्त दर 4575 तसेच सर्वसाधारण तर हा 4438 इतका आहे Soyabean Bajarbhav 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

Leave a comment