soybean rate पिकाला भाव नसल्यामुळे एक धक्कादायक बातमी समोर आली

soybean rate पिकाला भाव नसल्यामुळे एका धक्कादायक बातमी समोर

एका गावामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली. त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अशी एक   धक्कादायक बातमी पाहिला मिळाली की एका गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन soybean rate पिकाला  या पिकांमध्ये ट्रॅक्टर चालवून सोयाबीन हे पीक मोडताना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये भोपाळ/मंदसौर (एम पी), 19 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधन या दिवशी मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील देवरिया गावातील राहणारे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये सोयाबीन या पिकांमध्ये ट्रॅक्टर चालवलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या शेतकऱ्यांचे नाव आहे कमलेश पाटीदार.

या कमलेश पाटीदार  सर्व घरातील व्यक्ती सणासुदीच्या कामामध्ये व्यस्त असताना त्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने सोयाबीन या पिकांमध्ये नांगर चालवला आणि ते पीक नष्ट केले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

अभिनव कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना

या मागचे कारण काय कमलेश पाटीदार यांनी असे का केले असेल.

सोयाबीन या पिकाला भाव soybean rate पिकाला नसल्यामुळे कमलेश पाटीदार यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने सोयाबीन पीक उध्वस्त करून टाकले.

मध्यप्रदेश आणि जवळपासच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीन soybean rate पिकाला  या पिकाला 3,500 ते 4,000 कमी भाव असल्याने कमलेश पाटीदार यांनी असा विचार केला की सोयाबीन लागवडीपासून ते काढण्यापर्यं जो खर्च होतो तेवढा पण खर्च 3,500ते4,000 मध्ये निघत नाही असा विचार करून चार हजारांमध्ये कमलेश पाटीदार यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये सोयाबीन पिकामध्ये दोन ट्रॅक्टर च्या सहाय्याने सोयाबीन पीक मोडले.

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

कमलेश पाटीदार यांनी या पिकासाठी खूप मेहनत केली होती सोयाबीन पीक पेरणी खर्च, खुरपण, खात, हा झालेला खर्च पण या पिकामध्ये जर निघत नसेल तर या पिकाला ठेवायचे कशाला  असा विचार करून खूप संताप झालेल्या कमलेश पाटीदार यांनी सोयाबीन हे पीक नष्ट करून टाकले.

संताप झालेल्या कमलेशने केवळ त्याचे पिकच उध्वस्त केले नाही तर सहकारी शेतकऱ्यांनाही तसेच करायला सांगितले.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Leave a comment