भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स अडकल्या अंतराळात

(Sunita Williams) सुनीता विलियम्स अडकल्या अंतराळात

भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स अंतराळ अडकल्या आहेत. नासा ने पाठवलेले बोईग स्टारलाइनर अंतराळ परत आणण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अंतराळवीर बुच विलमोर या नासा NASA  ने पाठवलेल्या अंतराळ मिशन मध्ये गेलेल्या आहेत. त्यांच्या परत येण्याची तारीख 13 जून ठरवण्यात आली होती. परंतु कही तांत्रिक अडचणीमुळे अजून पर्यंत बोईग स्टारलाईनर पृथ्वी वर पोहचलेले नाही. 

(Sunita Williams)

sunita williams

परत येण्यास होत आहे विलंब

भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स आणि अंतराळवीर बुच विलमोर यांना 5 जून 2024 रोजी यांनी बोईग स्टारलाईनर मिशन च्या माध्यमातून अवकाशात झेप घेतली. त्यांची परत येण्याची तारीख ही 13 जून 2024 ठरवण्यात आलेली होती. परंतु काही तांत्रिक बिगाडमुळे त्यांना पृथ्वी वर येण्यास विलंब होत आहे. त्यांना पहिल्या टप्प्यातील क्रू मिशन मध्ये हेलियम लिक मुळे विलंब  होत असल्याचे सांगण्यात येत आहे. नासा च्या म्हणण्यानुसार  सुनीता विलियम्स आणि अंतराळवीर बुच विलमोर ह्या अडकलेल्या नाहीत. त्यांना डेटा विश्लेषण अभ्यास करण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांना  नियोजित वेळेच्या पुढे वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले आहे.   

नासाचे कमर्शियल क्रू मिशन चे व्यवस्थापक स्टिव स्थिच  यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या कामासाठी वेळ घेत आहोत. आणि आमची टीम सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडत आहे असे ही त्यांनी सांगितले आहे. 

तसेच त्यांनी सांगितल आहे सुनीता आणि बुच हे अडकले नसून त्याच्यात एवढी क्षमता आहे की त्यांना हव्या त्या वेळी ते पृथ्वी वर परत येऊ शकतात. (Sunita Williams)

काय येऊ शकते अडचण

स्टारलाइनर ह्याची इंधन क्षमता 45 दिवस पुरेल एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि आज एकूण 20 दिवस पूर्ण झालेले आहेत. पुढील 25 दिवसात सुनीता विलियम्स आणि अंतराळवीर बुच विलमोर  या पृथ्वी वर येणे आवश्यक आहे.  जर हेलियम लिक आणि रिएक्शन कंट्रोल च्या अडचनि मुळे स्टारलाइनर च्या स्पीड मध्ये प्रभाव पडू शकतो. त्या मूळे त्या दोघांना परत आणण्यासाठी काही तरी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. 

sunita williams

बोईग स्टारलाइनर परत कसे आणले जाऊ शकते

भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स (Sunita Williams) आणि अंतराळवीर बुच विलमोर यांना बोईग स्टारलाईनर च्या माध्यमातून अनेक समश्याचा सामना करावा लागला आहे. त्या मुळे त्यांना परत येण्यास वेळो वेळी उशीर होत आहे.  नासाचे कमर्शियल क्रू मिशन चे व्यवस्थापक स्टिव स्थिच यांच्या म्हणन्या नुसार 45 ते 72  दिवसपर्यंत अंतराळात राहू शकते. एवढे विविध बॅकअप त्यात देण्यात आलेले आहे. 2020 मध्ये नासा ने केलेल्या क्रू मोहिमेत तारीख निश्चित केलेली नव्हती परंतु हे मिशन तब्बल 62 दिवस चालले होते. 

Leave a comment