Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
Swadhar Yojana 2024

Swadhar Yojana 2024 : शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्वाधार योजनेचा लाभ ,अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर.

19/11/2024 by Dattatray Abuj

Swadhar Yojana 2024 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती आणि नव बौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविली आहे. वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या परंतु शैक्षणिक गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक सहाय्य पुरवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 अर्ज नुतनीकरण्यासाठी मुदत मिळाली आहे.

Also Read
exam photo 2026 03 17T163247.386

महाराष्ट्र हवामान अपडेट २०२६: १७ ते २० मार्चपर्यंत विदर्भ-मराठवाड्यात पाऊस, वादळ आणि गारपीटचा येलो अलर्ट – weather update

2024-25 या शैक्षणिक वर्षात शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश करायचा आहे त्यांनी या पोर्टलवर आपली कागदपत्रे अपलोड करावी. या योजनेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी स्वाधार योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज समाज कल्याण कार्यालयात भरलेला आहे, असे विद्यार्थी 2024-25 या कालावधीतून नूतनीकरणासाठी पात्र होतात.

Also Read
exam photo 2026 03 11T074323.101

internet news भारतात इंटरनेट बंद होणार! तातडीची कामे आत्ताच उरकून घ्या, नाहीतर उशीर होईल

Swadhar Yojana 2024 स्वाधार योजनेची उद्दिष्टे

  • या योजनेचे उद्दिष्टे शेतकऱ्यांच्या आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे.
  • शासकीय वस्तीगृहासाठी पात्र असूनही जागा अभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आणि शिक्षणासाठी सहाय्य करणे असे या योजनेचे उद्दिष्टे आहे .
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार उपलब्ध करून देणे.

हे वाचा : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: साठी पेमेंट करावे का? पहा सविस्तर माहिती .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
Untitled design 2

गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

Swadhar Yojana 2024 अर्जाची प्रक्रिया

  • 2024-25 शैक्षणिक वर्षात योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
  • मागील वर्षी ऑफलाईन अर्ज केलेले विद्यार्थी तसेच चालू वर्षात नवीन व नूतनीकरणास पात्र आहेत.
  • यासाठी Existing Swadhar Service या टॅबद्वारे अर्ज करणे शक्य आहे.

Swadhar Yojana 2024 महत्त्वाची कागदपत्रे

  1. मागील वर्षाचा स्वाधार योजनेचा अर्ज.
  2. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेश संबंधित माहिती.
  3. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे.
Swadhar Yojana 2024

Swadhar Yojana 2024 अर्ज करण्याची अंतिम मुदत आणि सूचना

  • विद्यार्थ्यांनी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज पूर्ण करावा.
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावी. असे आवाहल हिंगोली येथे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

Swadhar Yojana 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे 2024-25 मधील नवीन व नुतनीकरणाचे अर्ज https://syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे .
  • नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी न्यू ऐवजी एक्झिस्टींग या टॅब वर क्लिक करून स्वाध्याय सर्व्हिस हा पर्याय निवडावा व इयत्ता 11 वी,प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅब वर क्लिक करून स्वाधार पर्याय निवड करून अर्ज करणे आवश्यक आहे.

Swadhar Yojana 2024 विद्यार्थ्यांना या योजनेचा असा मिळेल लाभ

  • स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल तसेच ऑनलाईन अर्ज करणे पण आवश्यक आहे.
  • स्वाधार योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.
  • या योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 51 हजार रुपये दिले जातील

Swadhar Yojana 2024

शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी स्वाधार योजना मोठा आधार ठरत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रियेत विलंब न करता आवश्यक ती पावले उचलून या योजनेचा लाभ घ्यावा. शिक्षणासाठी ही सुवर्णसंधी नक्की साधा !

Also Read
म्हाडा

चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

Also Read
सोन्या चांदीच्या दरात

दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Categories बातम्या Tags Swadhar Yojana, swadhar yojana 2023-24, Swadhar Yojana 2024, swadhar yojana documents list, swadhar yojana login, swadhar yojana: स्वाधार योजनाअर्ज प्रकिया, स्वाधार योजना, स्वाधार योजना 2024, स्वाधार योजना कागदपत्रे, स्वाधार योजनाअर्ज प्रकिया
rabbi pik vima watap रब्बी हंगामासाठी 404 कोटींचे वितरण
तुमच्या गावची नवीन मतदान यादी अशी काढा Voter List 2024.
  • पंजाब डख हवामान अंदाज: आजपासून राज्यात आवकळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट! Panjabrao Dakh
  • आजच करा ‘हे’ काम तरच मिळेल कर्जमाफी farmer loan waiver
  • म्हैस ,गाय, शेळी ,मेंढी ,कोंबड्या पालनासाठी सरकारकडून 75 टक्के अनुदान goat sheep farming
  • सावधान! मे महिन्यात दोन टप्प्यांत अवकाळी पावसाचा; पंजाब डख यांचा नवा अंदाज जाहीर Panjabrao Dakh Live
  • नवीन शेती खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम कीसानचा लाभ मिळेल का? PM kisan update
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress