पिक विमा योजनेतून मदतीचा आधार
rabbi pik vima watap पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत, 2023-24 च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना 404 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे . या भरपाईमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे 250 कोटीहूंन आधिक रुपयांचा समावेश आहे
राज्यात विमा कंपन्यांचा सहभाग
रब्बी हंगामात राज्यातील नऊ विमा कंपन्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो, ओरिएंटल, रिलायन्स, आणि युनिव्हर्सल सोम्पो या विमा कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांना शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रितपणे 2125 कोटी रुपये विमा हप्त्याच्या स्वरूपात मिळाले होतो .
भरपाई वाटपाची रक्कम
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे 317 कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली होती, त्यापैकी 268 कोटी रुपये वाटप झाले.
- काढणीपश्चात नुकसानीसाठी 159 कोटी रुपयांची भरपाई ठरवण्यात आली होती, त्यापैकी 37 कोटी रुपये वितरित झाले.
- पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर 163 कोटी रुपयांपैकी 99 कोटी रुपये वाटप झाले आहे
हे वाचा: राज्यातील शेतकाऱ्यांसाठी मोफत रब्बी पीक विमा अर्ज
उर्वरित 237 कोटी वाटप होणार
कृषी विभागाच्या माहितीनुसार, उर्वरित 237 कोटी रुपयांचे वाटप लवकरच होईल. यामध्ये: rabbi pik vima watap
- काढणीपश्चात नुकसानीसाठी 159 कोटीहून अधिक रक्कम वाटावी लागेल असे प्राथमिकरित्या ठरविण्यात आले होते तर आतापर्यंत 37 कोटी रुपयांच्या आसपास भरपाई प्रत्यक्ष देण्यात आली होती
- पीक कापणी प्रयोगासाठी नुकसान भरपाई 163 कोटी रुपयांच्या आसपास आहे त्यातील 99 कोटी रुपयांची वितरण पूर्ण झाले आहे.
अडचणी आणि नियोजन
rabbi pik vima watap आचारसंहितेमुळे काही भरपाई रखडली आहे , मात्र ती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. नुकसान भरपाईची रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या नावे एक एकर रुपयाच्या खाली निघते आहे अशा अशाच रकमांचे वितरण थांबलेले आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा
ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि नुकसानीतून दिलासा देणारी ठरली आहे. उर्वरित रक्कम लवकरच खात्यात जमा होईल.
1 thought on “rabbi pik vima watap रब्बी हंगामासाठी 404 कोटींचे वितरण”