स्वर्णिमा योजना swarnima yojana नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज (Loan)

स्वर्णिमा योजना  swarnima yojana

   खास करून महिलांसाठी शासन या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ देत आहे महिला म्हटलं की खूप मोठा आधार आहे लग्नाच्या अगोदर ती एक मुलगी असते शिक्षण संपेपर्यंत किंवा लग्न झाल्यानंतर ती एक महिला बनते  सर्व महिलांवर जिम्मेदारी असते ती त्यांना निभावी लागते कष्टाची म्हणा, या घर संसाराची म्हणा, नाहीतर मुला बाळांची म्हणा. महिला या सगळ्यांचे जिम्मेदारी  अत्यंत उत्कृष्टपणे निभावत असतात. महिलांना बाहेर पडण्यासाठी खूप अडचणी असतात पण त्या पूर्ण जिम्मेदारीच्या वज्याखाली दबून जातात.

    महिला स्वतः कशा राहतात कशा जगतात त्या स्वतःकडे कधी लक्षही देत नाही कारण त्यांना पूर्ण संसाराचा गाडा हाकायचा असतो. सगळ्यांची मन सांभाळायचे असतात म्हणून महिला स्वतःकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. तरीही महिला खूप  संघर्ष करतात  प्रत्येक गोष्टींना सामोरे जातात  पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला चालतात त्या कोणत्याही गोष्टीतून न डगमगता स्वतःला सबळ करण्याचा प्रयत्न  करतात. आशा मध्ये स्वतःसाठी काही करण्याची संधी महिलांना भेटत नसते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

ड्रोन दिदी योजना

स्वर्णिमा योजना  swarnima yojana

महिला समृद्धी कर्ज योजना

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

   तर आज आपल्या महिलांकरिता स्वर्णिमा योजना  swarnima yojana महिलांना चांगले अनुदान देत आहे. महिलांना या योजनेपासून  खूप मोठा शासन आधार देत आहे. महिलांची व्यवसाय करण्याची खूप इच्छा असते पण  त्यांच्या पाहत्या परिस्थितीनुसार त्यापुढे पाऊल घेण्याचा प्रयत्न करत नसतात पण आता महिलांसाठी स्वतःच्या व्यवसायासाठी स्वयंरोजगारासाठी काळजी करण्याची काही गरज भासणार नाही कारण त्यांना शासन अतिशय कमी व्याज दराने देणार कर्ज (Loan). जेणेकरून महिलांना व्यवसाय मध्ये काही अडचणी येणार नाहीत. व्यवस्थितपणे ते त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये स्वावलंबी व्हाव्यात त्यामध्ये त्यांना 1 लाखापर्यंत अनुदान मिळेल बाकी कमी व्याज दाराने कर्ज मिळेल.

    स्वर्णिमा योजना  swarnima yojana योजना महिलांसाठी शासन चांगल्या प्रकारे राबवत आहे.  एक मदतीचा  हात  स्वर्णिमा कर्ज (Loan) योजनेला करतोय सुरुवात अशाप्रकारे सर्व महिला या  योजनेचा लाभ घेत ही आहेत आणि घेणारही आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (NBCFDCNational Backward Classes Finance & Development Corporation  ) महिलांच्या कल्याणासाठी स्वार्णिमा कर्ज (Loan) योजना सुरू केली या कार्यक्रमां मार्फत  लक्ष गटातील (मागासवर्गीय) महिला व्यवसाय मालकांना मुदत कर्ज दिले जाणार आहे.सामाजिक आर्थिक गटातील महिलांना स्वालंबी होण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी सामाजिक न्याय आणि महिला सक्षमीकरण एक कार्यक्रम सुरू केला जो त्यांना 2% interest  वार्षिक व्याज दराने Rs 2,00,000 कर्ज देण्याची परवानगी देते.  

महिला किसान योजना

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

योजनेचे नाव

महिलांकरिता स्वार्णिमा कर्ज (Loan) योजना

कोणामार्फत राबवली जाते

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

केंद्र सरकार

विभाग

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन

उद्देश

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

महिलांना कमी व्याज दराने कर्ज (Loan) उपलब्ध करून देणे.

लाभ

2 टक्के (interest)व्याजदराने कर्ज(Loan)वाटप

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

लाभार्थी

मागासवर्गीय महिला

अधिकृत संकेतस्थळ

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

https://nsfdc.nic.in/channel-patrners/scas

महिलांकरिता स्वार्णिमा कर्ज योजना मधील ठळक तपशील

योजनेचे नाव

स्वर्णिमा योजना  swarnima yojana          

हे पण वाचा:
pm kisan new update या लाभार्थ्यांचा पीएम किसान/ नमो शेतकरी चा हप्ता होणार बंद! pm kisan new update

लाभार्थी

मागासवर्गीय घटकातील महिला

मंत्रालय

हे पण वाचा:
Free Sewing Machine Scheme मोफत शिलाई मशीन नवीन अर्ज सुरू ,असा करा अर्ज !Free Sewing Machine Scheme

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार

फायदे

महिलांमध्ये स्वावलंबनाचे भावन निर्माण करणे

हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

कर्ज परतफेड कालावधी(loan repayment)

कर्जाची परतफेड जास्तीत जास्त 8 वर्ष ( मुद्दल वसूल झाल्यावर सहा महिन्याची स्थगिती कालावधीसह)

कर्जावरील व्याजदर(loan interest)

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

2 % व्याजदर(interest rate ) आकारला जाईल 

स्वर्णिमा योजना swarnima yojana मुख्य उद्देश

  • केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालयामार्फत चालवणार
  • हा कार्यक्रम, स्वय रोजगाराला समर्थन देतो.
  • आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या वंचित गटांच्या फायद्यासाठी क्रियाकल्पांना प्रोत्साहन देतो.
  • या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे महिलांचे चांगल्या प्रकारे सक्षमीकरण करणे
  • महिलांना आर्थिक पाठबळ देणे जेणेकरून त्यांना काम मिळू शकेल.

स्वार्णिमा कर्ज योजना पात्रता आणि निकष

  • अर्जदाराचे वय 18 ते 55 या दरम्यान असावे.
  • अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
  • महिला अर्जदार केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने वेळोवेळी नियुक्त केलेल्या वंचित गटाची सदस्य असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असावे.
  • उमेदवार बेरोजगार असणे आवश्यक आहे.

महिला बचत गट योजना

स्वर्णिमा योजना swarnima yojana फायदे

  • स्वर्णिमा कर्ज योजनेचा एक भाग म्हणून, पात्र महिलांना स्वयंरोजगारांसाठी एक लाखाच्या अनुदान मिळेल, लाभार्थी कर्जाची उर्वरित रक्कम कव्हर करेल.

 

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana
  • ‌ महिलांना वार्षिक 5% टक्के व्याजदराने स्वय रोजगारांसाठी 2,00,000 अनुदान मिळेल

 

  • ‌ या कार्यक्रमा मार्फत लघु व्यवसाय, कृषी,कारागीर, तांत्रिक, पारंपारिक, व्यावसायिक, सेवा आणि वाहतूक उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध आहे.
  • ‌ या कार्यक्रमाचा फायदा होणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त रु 2,00,000 च्या प्रकल्पामध्ये स्वतःचे कोणतेही पैसे गुंतवण्याची गरज नाही.

स्वर्णिमा योजना swarnima yojana लागणारे आवश्यक कागदपत्रे

  1. रहिवाशी प्रमाणपत्र
  2. ओळखीचा पुरावा( आधार कार्ड )
  3. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  4. जातीचे प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी )
  5. शिधापत्रिका (रेशन कार्ड)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

स्वर्णिमा योजना  swarnima yojana

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

स्वर्णिमा योजना swarnima yojana योजनेची अर्ज प्रक्रिया

  • महिलांकरिता स्वर्णिमा कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याकरिता, पात्र महिला अर्जदारांनी त्यांच्या स्थानिक SCA (state channelising Agencies  ) कार्यालयाशी संपर्क साधून  आवश्यक कागदपत्रे सादर करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
  • ह्या लिंक वर जाऊन आपण आपल्या सर्वात जवळचे SCA कार्यालय शोधू शकता. https://nsfdc.nic.in/channel-patrners/scas
  • या अर्जामध्ये व्यवस्थित माहिती प्रविष्ट करा
  • तुमच्या कामाच्या ओळीसाठी तसेच कोणत्याही प्रशिक्षण गरजांसाठी शक्यता आणि आवश्यकता नमूद करा.
  • तुम्हाला तुमचा अर्ज आणि इतर सर्व कागदपत्रे sca कार्यालयामध्ये जमा करावे लागतील. कर्ज मंजूर करण्यापूर्वी SCA अर्जाची पूर्णपणे तपासणी करेल.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा. g9a5033b165a39dd3e1538cc281a081b4f836a2317e62d1178717658d3c3f4c7750b0f7a63a4a769f6af3d6b6d108e20747bf163beb6c037e5f3d6b9ea7cbb042_1280-6621791.jpg

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. कर्जाचा व्याजदर किती असेल?
  • उत्तर : SCA ते NBCFDC: 2% वार्षिक. SCA लाभार्थी :5 % प्रतिवर्ष
  1. स्वार्णिमा कर्ज योजनेमार्फत तुम्ही जास्तीत जास्त किती कर्ज घेऊ शकता?
  • उत्तर : या कार्यक्रमांमार्फत पात्र उद्योजक महिलांना जास्तीत जास्त मुदतीचे कर्ज मिळू शकते.रु 1,00,000/-
  1. कर्जावरील व्याजदर किती टक्के आकारला जाईल?
  • उत्तर : महिलांकरिता कर्जावरील व्याजदर 2% आकारला जाईल.

 ही योजना खास करून महिलांकरिता सरकारने राबवली आहे. वंचित महिला मागासवर्गीय महिला या योजनेचा लाभ  आपल्या मराठी माहिती तंत्रज्ञानाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे घेत आहेत. चला तर मग महिलांनो  अशाच नवनवीन योजनांचा लाभ घेऊन ज्ञानाचा दिवा लावू आणि वेगवेगळे योजनांचा  लाभ घेऊ आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम व व्हॉटअप्प ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

Leave a comment