आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन pdf
आंतरजातीय विवाह योजना आपल्या या देशांमध्ये अजूनही जात धर्म यावरून भेद केला जातो. काही काही वेळी असे होतात की जात धर्मच्या नावाखाली दंगे ही घडले जातात हे सगळं थांबवण्यासाठी सरकारने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र सुरू केलेली आहे. तसेच या योजनेमार्फत आंतरजातीय विवाह करणार असलेल्या जोडप्यांना 2.50 लाख रुपये रक्कम …