आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी

आंतरजातीय विवाह योजना आपल्या या देशांमध्ये अजूनही जात धर्म यावरून भेद केला जातो. काही काही वेळी असे होतात की जात धर्मच्या नावाखाली दंगे ही घडले जातात हे सगळं थांबवण्यासाठी सरकारने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र सुरू केलेली आहे. तसेच या योजनेमार्फत आंतरजातीय विवाह  करणार असलेल्या जोडप्यांना 2.50 लाख रुपये रक्कम मिळणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या योजनेअंतर्गत जर कोणी महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय दोडक्याचा विवाह होणार असेल तर त्यांच्यापैकी एक मुलगा किंवा मुलगी कोणीही अनुसूचित  समाजातील असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2.50 लाख रुपये रक्कम मिळणार आहे.

आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी माहिती या योजनेअंतर्गत जातीय भेदभाव मतभेद, दूर करण्यासाठी आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. आपल्या देशामध्ये जा धर्म यावर भेदभाव केला जातो जाती-धर्माच्या नावाखाली खूप मोठी दंगे देखील घडले जातात त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आंतरजातीय विवाह बद्दल अनेक गैरसमज होतात हे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इंटर कास्ट मॅरेज स्कीम सुरू करण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आंतरजातीय विवाह  करणाऱ्या जोडप्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तसेच या दोघांपैकी एक जण मुलगा किंवा मुलगी अनुसूचित समाजातील असेल तर

आंतरजातीय विवाह योजना आंतरजातीय विवाह योजना आपल्या या देशांमध्ये अजूनही जात धर्म यावरून भेद केला जातो. काही काही वेळी असे होतात की जात धर्मच्या नावाखाली दंगे ही घडले जातात हे सगळं थांबवण्यासाठी सरकारने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र सुरू केलेली आहे. तसेच या योजनेमार्फत आंतरजातीय विवाह  करणार असलेल्या जोडप्यांना2.50 लाख रुपये रक्कम मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत जर कोणी महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय दोडक्याचा विवाह होणार असेल तर त्यांच्यापैकी एक मुलगा किंवा मुलगी कोणीही अनुसूचित  समाजातील असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2.50 लाख रुपये रक्कम मिळणार आहे.

आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी

योजनेचे नाव

आंतरजातीय विवाह अनुदान (आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी)

राज्य

महाराष्ट्र

विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन / ऑनलाइन

लाभ

प्रोस्थाहण रक्कम

लाभार्थी

राज्यातील आंतरजातीय विवाह करणारे

अधिकृत संकेतस्थळ

https://sjsa.maharashtra.gov.in/ 

आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी

या योजनेअंतर्गत जातीय भेदभाव मतभेद, दूर करण्यासाठी आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. आपल्या देशामध्ये जा धर्म यावर भेदभाव केला जातो जाती-धर्माच्या नावाखाली खूप मोठी दंगे देखील घडले जातात त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आंतरजातीय विवाह बद्दल अनेक गैरसमज होतात हे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इंटर कास्ट मॅरेज स्कीम सुरू करण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आंतरजातीय विवाह  करणाऱ्या जोडप्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तसेच या दोघांपैकी एक जण मुलगा किंवा मुलगी अनुसूचित समाजातील असेल तर

आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी लाभ

  • आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या मार्फत2.50 लाख रुपयाची रक्कम दिली जाणार आहे.
  • आंतरजातीय विवाह योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जाती-धर्मांमध्ये भेदभाव कमी करणे आणि सर्वधर्म मध्ये समानतेची भावना निर्माण करणे.
  •  या योजनेअंतर्गत सामाजिक आर्थिक दृष्टीने राज्यातील नागरिकांचा विकास करणे.
  •  आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत जी रक्कम दिली जाणार आहे ती थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल. यासाठी ज्या लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याला भारताचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
  •  आंतरजातीय विवाह योजनेचे  कोणतेही वार्षिक उत्पन्न मर्यादा नाही कारण की या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त लोकांना घेता यावा म्हणून.

आंतरजातीय विवाह योजना पात्रता

  • आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी योजना साठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलाचे वय हे 21 वर्ष आणि मुलीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसली पाहिजे.
  •  आंतरजातीय विवाह योजना साठी विवाहित मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एक जण कोणी पण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असणे अनिवार्य आहे.
  •  केंद्र व राज्य सरकारकडून दिली जाणारी रक्कम या योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी कोर्ट मॅरेज करणे अनिवार्य आहे.

आंतरजातीय विवाह योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड.
  2. पॅन कार्ड.
  3. पासपोर्ट आकाराचे फोटो.
  4. राशन कार्ड.
  5. रहिवाशी प्रमाणपत्र.
  6. मोबाईल क्रमांक.
  7. बँक खाते क्रमांक.
  8. ई-मेल आयडी
  9. लाभार्थी मुलगा किंवा मुलगी एकत्रित बँक खाते पासबुक झेरॉक्स.
  10. जातीचे प्रमाणपत्र.
  11. विवाह नोंदणीचा दाखला.
  12. लाभार्थी मुलगा किंवा मुलगी जातीचे प्रमाणपत्र.
  13. लाभार्थी मुलगा किंवा मुलीची सोडलेल्या शाळा दाखला.
  14. दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्र.

आंतरजातीय विवाह योजना अटी व शर्ती

  • आंतरजातीय विवाह योजनेसाठी महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील जोडप्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  या योजनेसाठी मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  •  आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज अर्जदारांना करणे गरजेचे आहे.
  •  या योजनेचा अर्ज विवाह झाल्यानंतर तीन वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
  •  या योजनेचा असा जोडप्यांना लाभ घेता येईल ज्याचा विवाह हिंदू विवाह कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत झाला असेल.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार जोडप्यांना मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 पूर्ण असणे आवश्यक आहे. जर 18 आणि 21 च्या आत मध्ये असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  लाभार्थी व्यक्तीचे स्वतःच्या नावाने बँक खाते असणे आवश्यक आहे. आणि ते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  •  आंतरजातीय विवाह योजना लाभ मिळवण्यासाठी जोडप्यांना कोर्ट मॅरेज करणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त आंतरजातीय विवाह करणाऱ्यालाच मिळू शकतो.
  •  अर्जदार व्यक्तीने या अगोदर कधी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या एखाद्या योजनेचा लाभ मिळालेला नसावा, अशा वेळेस आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी योजनेअंतर्गत अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती न भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  •  लाभार्थी हा विवाह आंतरजातीय नसल्यास, अर्ज केलेला असेल तर अर्ज रद्द केला जाईल.
  • या योजनेअंतर्गत एकाच वेळी दोन अर्ज, भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • याआधी केंद्र किंवा राज्य सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ विवाहित जोडप्याने घेतला असल्यास, सादर केलेला अर्ज रद्द केला जाईल.
  •  आंतरजातीय विवाह योजना अंतर्गत अर्जामध्ये बँक खाते माहिती चुकीची भरल्यास, रक्कम जमा केली जाणार नाही.

आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी अर्ज करण्याची पद्धत,

या योजनेचा अर्ज हा ऑनलाइन/ ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज केला जातो .

ऑनलाइन अर्ज पद्धत
  • आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी जोडप्याला सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर होम पेजवर आंतरजातीय विवाह योजना दिसेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल.
  •  त्या नवीन पेजवर फॉर्म असेल, फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा. जसे की मुलाचे पूर्ण नाव, मुलीचे पूर्ण नाव, जन्मतारीख, जात, लग्नाची तारीख, आधार क्रमांक इत्यादी संबंधित लागणारी सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करून अर्ज सबमिट करावा.
  • आंतरजातीय विवाह योजनेची अशा प्रकारे तुमची ऑनलाइन नोंदणी पूर्ण होईल.
ऑफलाइन अर्ज पद्धत
  •  विवाहित लाभार्थ्याला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठीआंतरजातीय विवाह अनुदान अर्ज pdf 
  •  अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून, त्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे जोडून, अर्ज जमा करावा लागेल. प्राप्त झालेल्या अर्जाची कागदपत्राची तपासणी करून लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल.

सतत विचारले जाणारे प्रश्न

  1. आंतरजातीय विवाह योजनेचा एकूण किती लाभ आहे?
  •  आंतरजातीय विवाह योजनेचा एकूण तीन लाख रुपये इतका लाभ आहे.
  1. या योजनेअंतर्गत मुलाचे व मुलीचे वय किती असणे अनिवार्य आहे?
  •  या योजनेअंतर्गत मुलाचे वय 21 वर्ष आणि मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
  1. आंतरजातीय विवाह योजनेसाठी कोण पात्रता असेल?
  •  आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे आणि मुलगा व मुलगी या दोघांपैकी एक जण कोणी पण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि मुलाचे वय हे 21 वर्ष मुलीचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे तरच या योजनेसाठी पात्रता ठरतील .

Leave a comment