गणेशउत्सवात राशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा
गणेशउत्सवात राशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा. गणेशउत्सवात राशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा. महाराष्ट राज्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना गणेश उस्तव व गौरी उत्सवा निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षन विभागाने परवानगी दिली आहे. अंत्योदय अन्न योजना (AAS) मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महाराष्ट राज्य सरकार कडून काही विशिष्ट कार्यक्रमाचे अवचित साधून … Read more