aaple sarkar portal: आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल बंद? कधी होणार सुरु..
Aaple sarkar portal : राज्यातील नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देणारे आपले सरकार पोर्टल सध्या बंद करण्यात आले आहे. आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल का बंद करण्यात आली आणि किती दिवसापर्यंत बंद राहणार आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचे मनात निर्माण झालेला आहे. सरकारच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल सुरू केले. …