आपले सरकार केंद्र चालकांना मिळणार 10000 रुपये मानधन. aaple sarkar seva kendra.

aaple sarkar seva kendra

aaple sarkar seva kendra : केंद्र चालकांना मिळणार 10000 रुपये मानधन. मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करत असणाऱ्या संगणक परिचालकांना आपले सरकार सेवाकेंद्र चालक) शासनाकडून मानधन वाढ देण्याचा आली आहे. संगणक परिचालक मागील दहा वर्षापासून ग्राम स्तरावर शासनाच्या विविध योजना तसेच ग्रामपंचायतचे विविध ऑनलाइन कामे करतात त्या संगणक परिचालकांना सरकारकडून न्याय मिळावा व हक्काचे … Read more