Maharashtra school RTE: राज्य सरकार ला हायकोर्टाचा दणका

Maharashtra school RTE

  Maharashtra school RTE खाजगी व विणा अनुदानीत शाळांना RTE वागळण्याचा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने स्थिगीत केला आहे. असा अचानक निर्णय घेणे घटना चोकटीत बसत नसल्याचे मुंबई हाय कोर्टाने सांगितले आहे. RTE Admission Result 2024-25 मोठी अपडेट राज्य शासनाने खाजगी तसेच विनाअनुदानित शाळांना वागळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णया विरोधात याचीका दाखल करण्यात … Read more