ubt candidate list: शिवसेना (उबाठा) उमेदवार लिस्ट.

ubt candidate list

ubt candidate list: शिवसेना (उबाठा) उमेदवार लिस्ट. राज्यात विधान सभा निवडणुकीचा धुमाकूळ चालू आहे. त्यातच आघाडी सरकार आपले उमेदवार जाहीर करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मध्ये होणारी ही निवडणूक आणि त्यात दोन्ही बाजूने जागा वाटपंचा चाललेला कहर आपण पाहत आहोत. एक बाजूला भाजप ,शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर दुसऱ्या बाजूला … Read more