ubt candidate list: शिवसेना (उबाठा) उमेदवार लिस्ट.

ubt candidate list: शिवसेना (उबाठा) उमेदवार लिस्ट. राज्यात विधान सभा निवडणुकीचा धुमाकूळ चालू आहे. त्यातच आघाडी सरकार आपले उमेदवार जाहीर करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मध्ये होणारी ही निवडणूक आणि त्यात दोन्ही बाजूने जागा वाटपंचा चाललेला कहर आपण पाहत आहोत. एक बाजूला भाजप ,शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर दुसऱ्या बाजूला कॉँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात ही लढत पाहायला मिळत आहे. शिवसेना (उबाठा) ubt candidate list या पक्षाने राज्यात कोणते उमेदवार जाहीर(प्रथम यादी) केले या बद्दल ची माहिती आज आपण पाहणार आहोत.

ubt candidate list शिवसेना (उबाठा) जाहीर केलेले उमेदवार.

  1. चाळीसगाव – उमेश पाटील
  2. पाचोरा – वैशाली सूर्यवंशी
  3. मेहकर – सिद्धार्थ खरात
  4. बाळापुर -नितीन देशमुख
  5. अकोला पूर्व – गोपाल दातकर
  6. वाशिम – डॉक्टर सिद्धार्थ देवळे
  7. बडनेरा – सुनील खराटे
  8. रामटेक – विशाल बरवटे
  9. वनी – संजय देरकर
  10. लोहा – एकनाथ पवार
  11. कळमनुरी – संतोष टारफे
  12. परभणी – राहुल पाटील
  13. गंगाखेड – विशाल कदम
  14. सिल्लोड – सुरेश बनकर
  15. कन्नड – उदयसिंह राजपूत
  16. संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी
  17. संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे
  18. वैजापूर – दिनेश परदेशी
  19. नांदगाव – गणेश धात्रक
  20. मालेगाव बाह्य – अद्वय हिरे
  21. निफाड – अनिल कदम
  22. नाशिक मध्य – वसंत गीते
  23. नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर
  24. पालघर – जयेद्रं दुबळा.
  25. भोईसर – विश्वास दळवी
  26. भिवंडी ग्रामीण – महादेव घाटळ
  27. अंबरनाथ – राजेश वानखेडे
  28. डोंबिवली – दीपक म्हात्रे
  29. कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर
  30. ओवळा – नरेश मनेरा
  31. कोपरी – केदार दिघे
  32. ठाणे – राजन विचारे
  33. एरोली – एम के मडवी
  34. मागाठाणे – उदेश पाटेकर
  35. विक्रोळी – सुनील राऊत
  36. भाडू पश्चिम – रमेश कोरगावकर
  37. जोगेश्वरी पूर्व – अनंत नर
  38. दिंडोशी – सुनील प्रभू
  39. गोरेगाव- समीर देसाई
  40. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
  41. चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
  42. कुर्ला – प्रवीण मोरजकर
  43. कलिना – संजय पोतनीस
  44. वांद्रे पूर्व – वरून सरदेसाई
  45. माहीम – महेश सावंत
  46. वरळी – आदित्य ठाकरे
  47. कर्जत – नितीन सावंत
  48. उरण – मनोहर भोईर
  49. महाड – स्नेहल जगताप
  50. नेवासा – शंकरराव गडाख
  51. गेवराई – बदामराव पंडित
  52. धाराशिव – कैलास पाटील
  53. परंडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील
  54. बार्शी – दिलीप सोपल
  55. सोलापूर – अमर रविकांत पाटील
  56. सांगोले – दीपक आबा साळुंखे
  57. पाटण – हर्षद कदम
  58. दापोली – संजय कदम
  59. गुहागर – भास्कर जाधव
  60. रत्नागिरी – सुरेंद्रनाथ माने
  61. राजापूर – राजन साळवी
  62. कुडाळ – वैभव नाईक
  63. सावंतवाडी – राजन तेली
  64. राधानगरी – के पी पाटील
  65. शाहूवाडी – सत्यजित आबा पाटील.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: भाजपचे संभाव्य उमेदवार यादी.

Leave a comment

Close Visit Batmya360