जमीन मोजणी फी २०२६: नवीन दर जाहीर, शुल्क आणि संपूर्ण माहिती jamin mojani fees

jamin mojani fees

jamin mojani fees महाराष्ट्रातील शेतकरी, जमीन मालक आणि मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची अपडेट! महसूल व वन विभागाने २२ जून २०२६ रोजी नवीन शासन निर्णय (GR) जारी करून जमीन मोजणी शुल्क मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या लेखात तुम्हाला जमीन मोजणी फी २०२६ चे ग्रामीण आणि शहरी भागातील नवीन दर, पोटहिस्सा मोजणी शुल्क, द्रुतगती शुल्क, पुनर्भेट शुल्क, …

Read more