pocra 2 village list पोकरा योजना टप्पा 2 योजनेतील 7000 गावांची यादी.
pocra 2 village list महाराष्ट्र राज्य शासनाने कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यात पोखरा योजना महाराष्ट्र पोखरा टप्पा 2.0 राबवण्यास मान्यता दिली. या टप्पा 2 मध्ये राज्यातील कोणत्या गावांचा समावेश करण्यात आला याबद्दलची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये कोणकोणती गावे समाविष्ट करण्यात आले आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. Pocra 2.0 Village list शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची …