राज्यात मोबाईल ॲप द्वारे होणार पशु गणना, उद्यापासून योजना होणार सुरू
राज्यात मोबाईल ॲप द्वारे होणार पशु गणना, उद्यापासून योजना होणार सुरू आजच्या या लेखामध्ये मोबाईल ॲपद्वारे होणार पशुगणना याविषयी माहिती पाहणार आहोत. याव वर्षीच्या पशुगणनेला उद्यापासून होणार आहे सुरुवात. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून असे कळविण्यात आले आहे 1 सप्टेंबर पासून पशु गणना करण्यात येणार आहे. यावर्षीची पशुगणना एकाच वेळी संपूर्ण राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. तसेच ही …