पावर विडर अर्ज प्रक्रिया
पावर विडर अर्ज प्रक्रिया शक्य असल्यास (csc ) आपले सरकार सेवा केंद्र, माही सेवा केंद्र तेथे जाऊनही तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा आपण महाडीबीटी पोर्टल (Farmer Maha DBT portal ) वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात. मोबाईल वरती अर्ज करताना https:// mahadbtmahit.gov. in/ या पोर्टल वरती नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना आपल्या आधार … Read more