पावर विडर अर्ज प्रक्रिया

पावर विडर अर्ज प्रक्रिया

शक्य असल्यास (csc ) आपले सरकार सेवा केंद्र, माही सेवा केंद्र

 तेथे जाऊनही तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता  किंवा आपण महाडीबीटी पोर्टल (Farmer Maha DBT portal ) वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

 मोबाईल वरती अर्ज करताना https:// mahadbtmahit.gov. in/ या पोर्टल वरती नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना  आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे  नंबर लिंक नसेल तर आपण जवळील सुविधा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करू शकता.

पावर विडर अर्ज प्रक्रिया

शक्य असल्यास (csc ) आपले सरकार सेवा केंद्र, माही सेवा केंद्र

 तेथे जाऊनही तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता  किंवा आपण महाडीबीटी पोर्टल (Farmer Maha DBT portal ) वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 मोबाईल वरती अर्ज करताना https:// mahadbtmahit.gov. in/ या पोर्टल वरती नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना  आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे  नंबर लिंक नसेल तर आपण जवळील सुविधा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करू शकता.

1 thought on “पावर विडर अर्ज प्रक्रिया”

Leave a comment