PM Kisan Yojana :पती आणि पत्नी या दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का? पहा तर काय आहेत नियम.
PM Kisan Yojana : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत प्रत्येकी हप्त्यात शेतकऱ्यांना 2 हजार रुपये दिले जातात. पी एम किसान योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते … Read more