PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर!PM किसान योजनेचा 19 वा हप्ता या दिवशी होणार जमा, तारीख फिक्स

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार अंतर्गत पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते . या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर तीन समान हप्त्यांमध्ये दर चार महिन्यांनी 2000 रुपये हप्त्याच्या स्वरूपात दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता 19 … Read more

Close Visit Batmya360