पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया pik vima claim

पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया

महाराष्ट्र राज्यं सरकार ने राज्यात सुधारित पीक विमा योजना सुरू केली. सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय 25 जून रोजी सरकार ने प्रसिद्ध केला आहे. या सुधारित पीक विमा योजेतून शेतकऱ्यांना आता फक्त पीक कापणी प्रयोगा अंतर्गत पीक विमा वाटप केला जाणार आहे. त्या मुळे या पुढे शेतकऱ्यांना पीक विमा तक्रार देण्याची आवश्यकता राहणार नाही. …

Read more