पी एम किसान मानधन योजना, शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार. पाहूया पात्रता आणि अटी
पीएम किसान मानधन योजना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या हितासाठी केंद्र सरकार राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवत आहे. पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन देणार आहे. जेणेकरून वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पेन्शनचा लाभ होईल. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार आहे. या पेन्शनचा … Read more