pm poshan scheme : प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना
pm poshan scheme : प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना pm poshan scheme : प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना या योजनेमध्ये प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना विषयी माहिती पाहणार आहोत. प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिजवलेला विविध प्रकारचे पोषक आहार देण्यात येणार. तसेच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधावाटप करण्यात येणार आहे. तसेच शाळेतील …