विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना : vinkar family free light
विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना आपण आज या योजनेमध्ये विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना या विषयी माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील हातमाग उद्योग करणाऱ्या कुटुंबांना मोफत वीज देऊन खूप मोठी मदत केलेली आहे. हातमाग उद्योग हा विणकारांचा एक पारंपारिक उद्योग आहे. पण आज काल हातमाग वस्त्रांची मागणी कमी होत चाललेली आहे. …