women name new rules : महिलांना नाव लिहिण्याबाबत सरकार आणणार नवीन नियम.

women name new rules

women name new rules : मागील वर्षी राज्य शासनाकडून एक नवीन नियम लागू करण्यात आला. या नियमाच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आपले नाव लिहिताना आपल्या आईचे नाव लिहिणे बंधनकारक असेल असा शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयाच्या माध्यमातून व्यक्तीचे पहिले नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या प्रमाणात नाव लिहिण्याची अट घालण्यात आली. …

Read more