मशरूम प्रकल्प राष्ट्रीय फलोत्पादक अभियान अंतर्गत मशरूम उत्पादन प्रकल्प व माहीती
राष्ट्रीय फलोत्पादक अभियान अंतर्गत मशरूम प्रकल्प योजना नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत मशरूम प्रकल्प योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. मशरूम हा पदार्थ खाण्यात वापरले जाते. मशरूम या खाद्यपदार्थाला अळिंबी असे देखील म्हटले जाते. कोणी कोणी याला मशरूम तर कोणी अळिंबी असे म्हणतात. मशरूम हा खाद्यपदार्थाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे … Read more