Khadde takrar: रस्त्यावरील खड्ड्यांची अशी करा तक्रार, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून.
Khadde takrar : पावसाळ्यामध्ये बऱ्याच रस्त्यावर खड्डे पडल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्या खड्ड्याबाबत तक्रार कुठे करावी हा देखील आपल्या मनात प्रश्न निर्माण झालेला असतो. आता सरकारकडून एक नवीन ॲप तयार करण्यात आले आहे या ॲपच्या माध्यमातून आणि पोर्टलच्या माध्यमातून आपण रस्त्यावर खड्ड्याबबत (Khadde takrar) तक्रार नोंदवू शकता. की तक्रार कशी करायची कोणत्या आजच्या माध्यमातून करता … Read more