जिवंत सातबारा मोहीम सुरु! असा घ्या लाभ…

जिवंत सातबारा मोहीम

जिवंत सातबारा मोहीम जमिनीच्या मालकी हक्कामध्ये मयत व्यक्तींचे नावे सातबारा उताऱ्यावर नोंद असल्यामुळे मालकी हक्कांमध्ये विविध अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींना दूर करण्यासाठी राज्य शासनाने राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही मोहीम एक एप्रिल 2025 पासून संपूर्ण राज्यभर राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत मयत व्यक्तींच्या नावावर असणारी जमीन त्यांच्या वारसांच्या … Read more