Mofat Pithachi Girni : महिलांसाठी 15,000 रुपये अनुदान: मिनी पिठाची गिरणी योजना
Mofat Pithachi Girni : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मिनी पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 100% सरकारी अनुदानावर 1 अश्वशक्तीची मिनी पिठाची गिरणी (Mini Flour Mill), स्टँड, युनिट आणि धान्य स्वच्छतेची उपकरणे मोफत दिली जातात. यामुळे महिला घरबसल्या विविध धान्यांचे …