मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: या तारखेला अर्ज होणार सुरू. mgpuy application

mgpuy application

mgpuy application ग्रामीण भागातील युवक, शेतकरी आणि महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना पशुधनावर आधारित विविध व्यवसाय सुरू करून स्वतःचा रोजगार निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ 26 नोव्हेंबर 2026 रोजी संविधान … Read more