Ladka bhau yojana : पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाची माहिती.
Ladka bhau yojana : महाराष्ट्र सरकारने बेरोजगार युवकांना कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी प्रदान करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.”मुख्यमंत्री युवा कार्य योजना”, ज्याला लाडका भाऊ योजना म्हणूनही ओळखले जाते, सुरू केली आहे. या योजनेमुळे युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य मिळणार आहे, जे राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. लाडका भाऊ योजना पात्रता निकष Ladka … Read more