Chandrakant Patil : मुलींच्या मोफत शिक्षणासाठी चंद्रकांत पाटलांची महत्त्वपूर्ण घोषणा!
Chandrakant Patil : राज्यातील महायुती सरकारने मुलींच्या मोफत शिक्षणासाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत. त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समित्या स्थापन करण्याच्या सूचनाही दिल्या. महाविद्यालयांना भेटी आणि समस्यांची समज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण … Read more