PM Dhan Dhanya Krushi Yojana :पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा लाभ 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार ,पहा या योजनेचे उद्दिष्ट आणि सविस्तर माहिती
PM Dhan Dhanya Krushi Yojana : 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना (पीएमडीकेवाय) सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेचा लाभ देशभरातील करोडो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे हा आहे. तर आज आपण या लेखामध्ये जाणून … Read more