मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत
मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत नमस्कार आज आपण मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत व्यवसायिक शिक्षणामध्ये मुलीचे प्रमाण 36 टक्के मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यवसायिक शिक्षणातील मुलीचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कत 100 टक्के लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. … Read more