राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना rashtriya kutumb yojana

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

शासनातर्फे एक नवीन योजना राबवण्यात येत आहे ज्या योजनेचे नाव राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना असे आहे. योजने मध्ये जर कुटुंबातील एखादी प्रमुख व्यक्ति स्त्री किंवा पुरुष जर वय वर्ष 18 / 59 मध्ये अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर शासनाकडून मृत्यू पावलेल्या कुटुंबाला एक रकमी 20,000 वीस हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. कुटुंबातील कमावत्या …

Read more