रेशन धारकांची दिवाळी होणार गोड ! ration shop update.
ration shop update राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. या रेशन कार्ड धारकांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी येत्या 01नोव्हेंबर पासून त्यांच्या विशेष मागण्यासाठी संप करण्याचे नियोजन केले होते, परंतु त्यांचा हा संप आता मागे घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे सर्वसामान्य रेशन धारकांना दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा आणि इतर लाभ वितरित करण्यासाठी … Read more