Silk Farming:रेशीम उद्योग आणि अनुदान सविस्तर माहिती
Silk Farming : राज्यात बदलत्या हवामान परिस्थितीमुळे पारंपरिक पिकांची शेती धोक्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, आणि घटती उत्पादकता यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून पाहिजे तेवढा नफा मिळत नाही. अशा परिस्थितीत रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरत आहे. Silk Farming राज्यात रेशीम शेतीसाठी पोषक वातावरण रेशीम शेतीसाठी तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपन हे सर्वात … Read more