Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी चा हप्ता आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती…
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण मात्र या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे (Ladki Bahin Yojana) पैसे अद्याप मिळालेला नाही .त्याच कारणामुळे यावेळी महिलांनी मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार … Read more