Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी चा हप्ता आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती…

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण मात्र या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे (Ladki Bahin Yojana) पैसे अद्याप मिळालेला नाही .त्याच कारणामुळे यावेळी महिलांनी मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का?असा प्रश्न केला जातोय.याच मुद्द्यावरून अनेक महिलांच्या मनातत संभ्रम निर्माण झाला आहे.आता यावरच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः समोर येऊन सगळ्या संभ्रम दूर केला आहे .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आता महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अति तटकरे यांनी याबाबत मोठी माहिती दिलेली आहे .राज्यातील लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिना उलटून गेला तरी पण पत्रासणाऱ्या लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणीकडून फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत विचारणा होत होती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin Yojana

आदिती तटकरे यांची विरोधकावर टीका

आदित्य तटकरे मॅडम यांनी मुंबईत माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेविषयी माहिती दिली आहे. आदित्य तटकरे मॅडम या म्हणाल्या,लाडकी बहीण योजना ही विरोधकांना सुरुवातीपासूनच खूपते आहे .या योजनेमुळेच विरोधकांना नैराशय आलं आहे . या अगोदर या योजनेचा लाभ 2 कोटी 25 लाख महिलांना मिळालेला आहे .त्यामुळे येणाऱ्या हप्त्याचे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचेही लाभार्थी तेवढेच राहतील .ही योजना जाहीर झाल्यापासून ते आत्तापर्यंत विरोधकांना ही योजना खूपते आहे .मागील चार ते पाच महिन्यात महिलांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे .त्यामुळे विरोधकांमध्ये लाडक्या बहिणी योजनेबाबत नैराशय आलेलं आहे . हेच नैराश्य लाडक्या बहिणींमध्ये पसरण्याचा प्रयत्न करत आहेत .

हे वाचा : उर्वरित शेतकऱ्यांसाठी 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर! कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार?

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही आम्ही ही योजना यशस्वीरित्या चालू ठेवणार आहोत.फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यात वितरित होणार आहे .तर मार्च महिन्याचा हप्ता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल,अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिली .

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळणार नाहीत

म्हणजेच आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्यानुसार पात्र असणाऱ्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार नाहीत .फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे 7 मार्च रोजी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल .तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर दिला जाईल,हे स्पष्ट झाले आहे.Ladki Bahin Yojana

1 thought on “Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी चा हप्ता आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती…”

Leave a comment

Close Visit Batmya360