लाडकी बहीण योजना महत्वाचे बदल 7 बदल
मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजना महत्वाचे बदल. महिलांसाठी आता आपल्या लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महिलांना जास्त धावपळ करण्याची काही गरज नाही मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला वेळ दिला आहे महिलांना योग्य पद्धतीने लाभ देणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही अगोदर घोषणा झाल्या होत्या त्यामुळे 1 जुलै पासून प्रत्येक ठिकाणी बायकांची गर्दी वाढलेली आहे …