लाडकी बहीण योजना राशन कार्ड नसेल तर ?

लाडकी बहीण योजना राशन कार्ड नसेल तर ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्याकडे जर राशन कार्ड नसेल तर किंवा आपल्या कुटुंबातील राशन कार्ड वर नाव नसेल तर कशी प्रक्रिया करावी किंवा अर्ज कसा करावा याबद्दल बऱ्याच महिलांच्या मनात शंका आहेत. 

लाडकी बहीण योजना राशन कार्ड नसेल तर

महिला सन्मान बचत योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या योजनेमद्धे सहभाग घेण्यासाठी राशन कार्ड आवश्यक आहे. जर आपल्याकडे राशन कार्ड नसेल किंवा राशन कार्ड मध्ये आपले नाव नसेल तर आपण आपली नोंदणी करू शकतात त्या करिता आपणास आपल्या कुटुंबाचे राशन कार्ड असणे आवश्यक आहे सविस्तर

लाडकी बहीण योजना राशन कार्ड नसेल तर ?

लाडकी बहीण योजना राशन कार्ड नसेल तर ? आपणास या प्रश्नावरील सर्व सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

Leave a comment