नवीन विहीरीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान. vihir anudan
vihir anudan : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील मागासवर्गीय आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर अनुदान योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती साठी आवश्यक असणाऱ्यान पाण्याच्या गरजा पूर्ण करून शेतीसाठी आवश्यक मदत मिळेल. या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास नक्कीच मदत होईल. vihir anudan योजनेचा उद्देश आणि वाढीव अनुदान … Read more