मागेल त्याला विहीर योजना 2025
शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. मागेल त्याला विहीर योजना GR काढून सिंचन विहीर योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे . शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्या मध्ये आता नुकतीच अमलात आणलेली मागेल त्याला विहीर योजना या योजनेची संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण …