farm road rule शेजाऱ्या सोबत वाद आणि शेतात जायला रस्ता नाही, तर कायदेशीर पद्धतीने रस्ता कसा मिळवायचा? पहा सविस्तर.

farm road rule

farm road rule ‘शेती’ म्हटलं की छोटे-मोठे वाद आलेच! यातील जास्तीत जास्त वाद हे शेताच्या रस्त्यावरून होत आसतान पाहायला मिळतात . एका शेतकऱ्याला दुसरा शेतकरी शेत रस्ता देत नसतो त्या मुळे संबंधीत शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागतो. शेतात जाण्यासाठी रस्ता न मिळाल्यामुळे शेतीचे नुकसान होते. ( उदा. शेतीतला माल विकायला न्यायचा असो किंवा शेतामध्ये … Read more