संगणक परिचलकांची दिवाळी होणार गोड. sanganak parichalak mandhan.
sanganak parichalak mandhan : राज्य शासनाने ग्रामपंचायत स्तरावर सर्वसामान्य नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी व ऑनलाइन दाखले देण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालकांची नेमणूक केली. या संगणक परिचालकांना कंपनीच्या माध्यमातून नियुक्ती देण्यात आली. परंतु जून 2024 मध्ये या कंपनीची मुदत संपली त्यानंतर राज्य शासनाने नवीन कंपनी देण्याची घोषणा केली. त्यावर राज्य शासनाकडून नवीन कंपनीच्या माध्यमातून या संगणक परिचालकांना … Read more