pik vima yojana: पीक विमा योजनेत होणार मोठे बदल पीक विमा मिळणार 4 ते 8 दिवसात.
pik vima yojana शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी देशात पंतप्रधान पिक विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण मिळते. शेतीमालाचे व शेत पिकाचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून पिक विमा योजना सुरू करण्यात आली. केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेला राज्य शासनाने अधिक बळकटी देत एक रुपयात पिक … Read more