11th admission 11 वी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाइन पद्धतीने. अशी असेल प्रक्रिया.

11th admission

11th admission नमस्कार विद्यार्थी/ पालक मित्रांनो,दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर झाला. दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक जण अकरावीच्या प्रवेशाची वाट पाहत असतात. याआधी फक्त मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती या पाच शहरांमध्येच 11वीचा प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होत होता. मात्र यंदा, 2025–26 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व कॉलेजसाठी प्रवेश प्रक्रिया … Read more